maval crime news saam tv
महाराष्ट्र

Maval Breaking News: आढले खुर्द गावात गाेळीबार; एक ठार

पाेलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दिलीप कांबळे

मावळ (maval crime news) : मावळ (maval) तालुक्यातील आढले खुर्द (adhale khurd) गावात किरकोळ वादातून गोळीबार झाला. यामध्ये रोहन चंद्रकांत येवले हा गंभीर जखमी झाला हाेता.

राेहनवर अविनाश शिवाजी भोईर या तरुणाने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. किरकाेळ वादातून हा प्रकार घडल्याचे पाेलिसांनी नमूद केले. (crime news)

राेहन जखमी झाल्यानंतर त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले हाेते. दरम्यान राेहन याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT