yavatmal News, yavatmal water supply  saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Water Supply News : पाच दिवस यवतमाळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार; जाणून घ्या कारण

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : निष्कृष्ट दर्जाच्या पाईपलाईनमुळे ठिकठिकाणी गळती लागत असल्याने ऐन उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणीटंचाईचा झळा सोसावा लागत आहेत. त्यातच आता बेंबळा धरणाची अशुद्ध पाण्याची अर्ध्व वाहिनीवर गळती लागल्यामुळे यवतमाळ शहराच्या पाणी पूरवठ्यावर माेठा परिणाम झाला आहे. (Breaking Marathi News)

हे काम सुरु असल्याने यवतमाळ शहरात पाणीपुरवठा पुढील चार ते पाच दिवस विस्कळीत राहणार आहे. बेंबळा धरणावरील पाईपलाईन दुरुस्तीचे काम झाल्यावर पाणी पूरवठा सुरळीत हाेईल अशी आशा असली तर नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक बनले आहे.

जून महिन्याचे 15 दिवस उलटले तरी पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण हाेऊ शकते. दरम्यान (yavatmal) शहरात पुढील पाच दिवस पाणीटंचाईचा झळा नागरिकांना सोसावा लागणार असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT