nitin gadkari x
महाराष्ट्र

Nitin Gadkari : महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नाही, आम्हाला आरक्षण नाहीये हे परमेश्वराचे उपकार - नितीन गडकरी

Nitin Gadkari Video : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठा आणि ब्राह्मण समाजाबाबत मोठं विधान केले आहे. मी ब्राह्मण जातीचा आहे, महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नाहीये, असे गडकरी म्हणाले.

Yash Shirke

Nitin Gadkari Statement : मी ब्राह्मण जातीचा आहे. परमेश्वराचे माझ्यावर उपकार आहेत. आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला महत्त्वच नाहीये, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, 'मी ब्राह्मण जातीचा... परमेश्वराने माझ्यावर सगळ्यात मोठा काही उपकार केला असेल, तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाहीये. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांना महत्त्व नाहीये. पण उत्तरप्रदेश, बिहारमध्ये महत्त्व खूप आहे. मी ज्यावेळी तिकडे जातो. ते सगळे लठ्ठेबाज आहेत, दुबे, त्रिपाठी, मिश्रा, यांची तिकडे सत्ता आहे. जसं महाराष्ट्रात मराठा जातीचं महत्त्व खूप आहे. अगदी तसं उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यात ब्राह्मणांना महत्त्व आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aawaj Maharashtracha Nashik| 'राजकारणाला कंटाळलो, आम्हाला नोकऱ्या द्या' नवमतदारांचं स्पष्टं विधान

बदलापूरच्या तुषार आपटेवरून महायुतीत बिनसलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट भाजपवर निशाणा

लाडक्या बहिणींनसाठी आनंदाची बातमी! योजनेची रक्कम लवकरच वाढणार; Eknath Shinde यांचं मोठं आश्वासन|VIDEO

Horoscope Sunday: कामात बढतीचे योग अन् हातात पैसा, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update : शिवसेनेची कोल्हापुरात बाईक रॅली

SCROLL FOR NEXT