Uddhav Thackeray, Rashmi Thackeray, Nitesh Rane,  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अमित शहांची फसवणूक नाही, बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले; भाजप आमदाराची टीका (पाहा व्हिडिओ)

Nitesh Rane Crticizes Uddhav Thackeray: उबाठा हा पक्ष राहिला नाही तो बचत गट झालाय अशी टीका नितेश राणेंनी केली.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : आता पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या जनतेला उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे सुसंस्कृत वाटत हाेते. कोणावर कितीही खालच्या पातळीवर बोलले तर कोणाला दिसत नाही. आम्ही बोललो तर आमचे संस्कर काढले जातात. परंतु आता यापुढे नामर्द उद्धव ठाकरे यांनी आमच्या नेत्याबद्दल काही बाेलल तर सहन केले जाणार नाही असा इशारा भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी पत्रकारांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

...तर तुमचे कपडे टरा टरा फाडीन

राणे म्हणाले उद्धव ठाकरे मर्दांगीवर कलंक आहे. हिजड्यांचा प्रमुख उद्धव ठाकरे आहे. सगळी सरकारी यंत्रणा बाजूला ठेव मग बघू. आमच्या नेत्यांवर टीका बंद नाही केली तर तुझे कपडे टरा टरा फाडणार असा इशारा देखील राणेंनी दिला. आमचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर टीका केली तर तुमचे कपडे कसे फाडायचे हे मला माहित आहे असेही राणेंनी नमूद केले.

अमित शहांनी कोणाची फसवणूक केली नाही

राणे म्हणाले 39 वर्षे आम्ही तुमच्या सोबत घालवली आहेत. उद्धव ठाकरेंच राज्य होत ते फक्त पैसे कमाविण्यासाठी. त्यामुळे याची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घ्यावी. तुला घाबरतो कोण मुंगी पण घाबरत नाही, मातोश्रीचे पोलीस कमी केले तर 4 दिवस घरात होता असेही राणेंनी म्हटलं. बायल्या आहेस असे म्हणत मी माझ्या रामेश्वरची शपत घेऊन सांगतो नालायक उद्धव ठाकरे नामर्द आहे. अमित शहा यांनी कोणाची फसवणूक केली नाही.

बायकोच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झाले

बायकोच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झाले उगाच बाळासाहेबांचं नाव घेऊ नका असे राणेंनी नमूद केले. राजकीय बोलण्याचा स्तर कोणी घसरवला ते बघा. हे शेमड्या मुलांसारख स्टेटमेंट झालं असे ठाकरेंनी शिवसेना हे पक्षाचे माझं नाव कोणाला देणार नाही यावर राणेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली. उबाठा हा पक्ष राहिला नाही तो बचत गट झालाय असेही राणेंनी (nitesh rane) म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur : "धनुष हा माझा..."; मृणाल ठाकूरने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन

Maharashtra Live News Update: जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणार तालुक्यात भव्य दुचाकी रॅली

Police Bharti: तरुणांनो तयारीला लागा! राज्यात १३,५६० पदांसाठी पोलिस भरती; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा

ब्राह्मण समाज म्हणजे पाताळयंत्री.. ठाण्यातील नेत्याला सोडणार नाही.. ठाकरे गटाचे नेते आक्रमक

Mumbai Accident: मुंबईत भरधाव बेस्ट बसची कारला धडक, चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू; भयंकर VIDEO

SCROLL FOR NEXT