nitesh rane criticizes aaditya thackeray on panbudi project sindhudurg Saam TV
महाराष्ट्र

Nitesh Rane : नाकर्त्या माजी पर्यटनमंत्र्यांमुळे पाणबुडी प्रकल्प रखडला, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर राेष

खासदार विनायक राऊत यांच्या टीकेस राणेंने प्रत्युत्तर दिले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News :

पाणबुडी प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे (aaditya thackeray) शिवाय कोणी जबाबदार नाही. नाकरता पर्यटन मंत्री मिळाला म्हणून प्रकल्प रखडला. याचा व्हिलन आदित्य ठाकरे आहे अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी पाणबुडी प्रकल्पावरुन ठाकरेंवर केली. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बाेलताना खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले 10 जनपथचा अधिकृत पगारी नोकर संजय राऊत व त्याचा मालकाने आमच्या नेत्यांना दिल्लीच्या ताटाखालच मांजर बोलणं हा 2024 चा मोठा विनाेद आहे.

दरम्यान महानंदा डेअरी बाबत अफवा पसरवन्याचे काम आदित्य ठाकरे आणि संजय राऊत करत आहेत. पाणबुडी प्रकल्प किंवा महानंदा गुजरातला गेलेले नाही असेही राणेंनी नमूद केले. पाणबुडी प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे शिवाय कोणी जबाबदार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाकरता पर्यटन मंत्री मिळाला म्हणून प्रकल्प रखडला. याचा व्हिलन आदित्य ठाकरे आहे असा आराेप राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्या टीकेस प्रत्युत्तर देताना केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT