Nitesh Rane Criticises Maharashtra Government On MIM MLA Akbaruddin Owaisi Visi To Aurangzeb's tomb while on a tour of Aurangabad. saam tv
महाराष्ट्र

'एवढचं करा, याला औरंगजेबकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!'

विविध पक्षातील नेते ओवैसींच्या कृतीचा निषेध नाेंदवू लागले आहेत.

Siddharth Latkar

सातारा : तेलंगणातील एमआयएमचे (MIM) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (MIM MLA Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतले (Aurangzeb's tomb). यामुळे ओवैसी यांच्यासह महाराष्ट्र सरकारावर टीकेची झाेड उठली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी ओवैसींच्या कृत्याचा निषेध नाेंदवित राज्यातील सरकार नामर्द आहे अशी टीका केली आहे. (Akbaruddin Owaisi Latest Marathi News)

आमदार नितेश राणेंनी ट्विट करुन मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!! असे म्हटले आहे. याबराेबरच या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर xx नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात (maharashtra) फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…

याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!

ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने आता नवा वाद सुरु झालेला आहे. विविध पक्षातील नेते ओवैसींच्या कृतीचा निषेध नाेंदवू लागले आहेत. दरम्यान खुल्ताबादात अनेक दर्गे आहेत. कोणीही तिथे गेले तरी त्या कबरीचं दर्शन घेते. त्यामुळे कोणी त्यातून वाईट अर्थ काढू नये असे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT