bacchu kadu, sachin tendulkar, nitesh rane  saam tv
महाराष्ट्र

Sachin Tendulkar यांच्या घरासमाेर Bacchu Kadu यांचे आंदाेलन; भान ठेवून वागा ! नितेश राणेंनी काेणाला दिला सल्ला

Bacchu Kadu News : यापुर्वी बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकर यांना कायदेशिर नाेटीस बजावणार असल्याचे म्हटलं हाेते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : आमदार बच्चू कडू यांनी आज (गुरुवार) भारतरत्न सचिन तेंडुलकर  यांच्या घराबाहेर आंदाेलन छेडले. तेंडूलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करु नये अशी मागणी कडूंची आहे. दरम्यान या आंदाेलनावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बच्चू कडू यांना मैत्रीचा सल्ला दिला आहे. (Maharashtra News)

भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करत असल्याने युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित हाेईल. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित हाेऊ शकताे. त्यामुळे युवकांचे नुकसान हाेऊ शकते अशी भावना बच्चू कडूंनी व्यक्त केली.

दरम्यान या आंदाेलनाबाबत बाेलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले सचिन तेंडूलकर हा महान खेळाडू आहे. सचिनने देशाचा नावलाैकिक वाढविला आहे. या महान खेळाडूंच्या विराेधात काही म्हणणे आक्षेप असेल तर बच्चू कडू यांनी जरुरु तेंडूलकर याच्यासमवेत बाेलावे. परंतु त्याच्या विराेधात आंदाेलन वगैरे नकाे. बच्चू कडू यांनी भान राखाने असा माझा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे असेही राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

Aadhar Card : आधार कार्डवर नाव कसे अपडेट करायचे? जाणून घ्या

Winter Skincare Tips: डल आणि ड्राय स्किनला करा बाय; बस 3 सोप्या स्टेप्स करा फॉलो आणि मिळवा नॅचरल विंटर ग्लो

Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग

Hair Care: केस खूप गळतायेत, कोरडे आणि पांढरे होतायेत? मग हा १ पदार्थ ठरेल बेस्ट, होतील दाट आणि चमकदार केस

SCROLL FOR NEXT