Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg: नितेश राणेंचा रुग्णालयातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर उद्या सुनावणी

आजची रात्र देखील नितेश राणेंना रुग्णालयातच काढावी लागणार.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी निधन झालं. देशासह परदेशातील लतादीदींचे चाहत्यांमध्ये शाेककळा पसरली आहे. देशात दाेन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे. रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी लतादीदींना (Lata Mangeshkar) यांना आदरांजली म्हणून राज्यात आज (साेमवार) सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्याधर्तीवर रात्री आठ वाजता मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) राज्यातील सर्व न्यायालयांना सुटी जाहीर केली आहे. (Nitesh Rane Bail Application Latest Updates)

संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे हे न्यायालयीन काेठडीत आहेत. आजच्या सार्वजनिक सुट्टीमुळे भाजपचे (bjp) आमदार नितेश राणेंच्या (nitesh rane) नियमित जामीनावर आज जिल्हा सत्र न्यायालयात हाेणारी सुनावणी होऊ शकणार नाही. आजचे न्यायालयाचे कामकाज हाेणार नाही. (Nitesh Rane Latest Marathi News)

आता नितेश राणेंच्या नियमित जामीनावर उद्या (मंगळवार) सुनावणी होईल. दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतरच्या घडामोडी नंतर नितेश राणेंची तब्येत बिघडली होती. गेले दोन दिवस नितेश राणे जिल्हा रूग्णालयात उपचार घेताहेत. (Nitesh Rane Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT