kalyani ingle saam tv
महाराष्ट्र

Yavatmal: कळंबात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : लग्न (marriage) होऊन केवळ तीन महिनेच झालेल्या एका नवविवाहितेने स्वत:च्या राहत्या घरी (home) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कळंब (kalamb) शहरातील रासा रोड परिसरात असलेल्या हरणे ले-आऊटमध्ये उघडकीस आली. (yavatmal latest marathi news)

कल्याणी तुषार इंगळे (kalyani ingle) (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. दरम्यान घरातील सदस्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कल्याणी हिने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात हाेती. तिने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

SCROLL FOR NEXT