Shivrajyabhishek Din, NCP, Jayant Patil saam tv
महाराष्ट्र

Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

यंदा शिवराज्यभिषेक साेहळा साजरा करण्यासाठी युवा पिढीत माेठा उत्साह आहे.

Siddharth Latkar

NCP Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा किल्ले रायगडावर (raigad fort) राज्याभिषेक (Shivrajyabhishek) करण्यात आला. हिंदवी स्वराज्यातील या ऐतिहासिक घटनेला यंदा 350 वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्त राज्यभरात माेठा उत्साह आहे. राज्य शासनाबराेबरच विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संघटना शिवराज्याभिषेक साेहळा साजरा विविध उपक्रमांनी साजरा करणार आहेत.  (Maharashtra News)

गेली अनेक वर्ष शिवप्रेमी संघटना रायगडावर शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek din) साजरा करत आहेत. या वर्षी महाराष्ट्र शासन देखील हा सोहळा साजरा करणार आहे. त्याची तयारी किल्ले रायगडावर सुरू आहे. लाखाे शिवप्रेमी या साेहळ्यास येण्याची शक्यता असल्याने प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा साेहळा संपुर्ण राज्यात साजरा करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन दिली आहे.

या ट्विटमध्ये जयंत पाटील म्हणते येत्या ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वाभिमानी राज्याची निर्मिती आपल्या शिवबांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा राज्यारोहणाचा समारंभ संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा करणार आहोत असे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्तानची जिरवली; सीमेवरील चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा

खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, ५ महिलांवर कोयता अन् कुऱ्हाडीनं वार; नेमकं कारण काय?

Amravati : सोयाबीन काढणी करताना घडले दुर्दैवी; मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update : वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन

Local Body Election : जालन्यात राजकीय भूकंप, निवडणुकीआधी महायुती तुटली, पण....

SCROLL FOR NEXT