Aurangabad, NCP saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादीचा गजर; नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व

विजयी उमेदवारांना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधीसभा पदवीधर गटातील निवडणुकीची (election) मतमोजणी तब्बल 45 तासांनी पूर्ण झाली. सोमवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतमोजणी बुधवारी संपली.

यात पहिल्या टप्प्यात पदवीधर गटातील दहा पैकी नऊ जागांवर मोठ्या फरकाने आमदार सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांच्या उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारत विद्यापीठ (university) विकास मंचचा धुवा उडवला. विद्यापीठ विकास मंचा योगिता होके-पाटील या एकमेव उमेदवार विजयी झाल्या.

विजयी उमेदवारांना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

SCROLL FOR NEXT