Rohit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Rohit Pawar Facbook: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांचं फेसबुक पेज हॅक

Facebook Hack : रोहित पवार यांना फेसबुकवर ५ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. नेमके हे पेज कुठून आणि कोणी हॅक केले याचा मात्र सुगावा अजून लागलेला नाही.

Bharat Jadhav

Rohit Pawar Facebook:

शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवर सिया रजपूत असे नाव येत आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरून सिया रजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात येत आहे. (Latest News)

Rohit Pawar Facebook

रोहित पवार यांना फेसबुकवर ५ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. नेमके हे पेज कुठून आणि कोणी हॅक केले याचा मात्र सुगावा अजून लागलेला नाही.

Facebook

दरम्यान फेसबुक पेज अकाउंट हॅक झाल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटर अकाउंटवरून दिलीय. गेल्या काही काही दिवसांपासून माझे सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरू आहेत. आज माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले. या पेजवर चुकीचा मजकूर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावे, याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

रोहित पवार हे सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. काही दिवसांपासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सुरू असल्याने त्यांनी ट्विटमधून संताप व्यक्त केलाय. तसेच फेसबुक पेज रिकव्हरीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT