Sangli, Rohit Patil, Sanjay Kaka Patil, Kidarwadi Gram Panchayat, Gram Panchayat Election Result saam tv
महाराष्ट्र

Sangli : राष्ट्रवादी पुन्हा ! एनसीपीच्या राेहित पाटलांच्या नेतृत्वाखाली किदरवाडीत भाजपचा सुपडा साफ (व्हिडिओ पाहा)

आज राज्यातील विविध ग्रामपंचयातींच्या निवडणुकीचा निकाल आहे.

विजय पाटील

Rohit Patil : किदरवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत एनसीपीचे नेते राेहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवली आहे. एनसीपीचे रोहित पाटील यांच्या पॅनलच्या सातही उमेदवार निवडून आले आहे. या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. (Gram Panchayat Election Result 2022)

सांगलीच्या कवठेमहांकाळ नगरपरिषद जिकल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित आर आर पाटील (rohit patil) यांनी भाजपच्या खासदार संजय काका पाटील याना पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का दिला आहे. किदरवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीच्या रोहित आर आर पाटील यांच्या पॅनलंनं विजय मिळविला आहे.

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज मतमोजणी शांततेत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित आर आर पाटील यांचे पॅनल विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणास लागली होती. यात रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT