Bjp Leader Navneet Rana Receives Death Threat saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana: 'तुझ्यावर मुलासमोर बलात्कार करु...'; नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Bjp Leader Navneet Rana Receives Death Threat: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्र पाठवत आरोपीने त्यांना बलात्काराची देखील धमकी दिली. या पत्रात पीएम मोदींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Priya More

Summary:

  • भाजपच्या महिला नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

  • नवनीत राणा यांना पत्र पाठवत धमकी देण्यात आली

  • धमकी देणाऱ्याचे हैदराबाद कनेक्शन उघड

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला

अमरावतीमधील भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना पत्र पाठवत ही धमकी देण्यात आली आहे. य धमकीमागे हैदराबाद कनेक्शन उघड झाले आहे. धमकी देणाऱ्याने पत्रामध्ये मुलासमोर बलात्कार करू अशी धमकी दिली आहे. धमकीच्या पत्रात पीएम मोदींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हैदराबाद येथील जावेदने नवनीत राणा यांना पुन्हा धमकी दिली. या प्रकरणी नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपीने पाठवलेल्या धमकीच्या पत्रात 'मुलासमोर बलात्कार करु', अशी धमकी दिली. तसंच, 'तू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायको आहे.', असा देखील उल्लेख केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: १०० ते १५० रूपयांमध्ये खरेदी करा युनिक आणि आकर्षक डिझाईन्सचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Maharashtra Live News Update: भाजप आमदार सुरेश धस यांनी गायले गीत

Puffy Eyes Morning: सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसतेय? किडनीच्या समस्येची ही गंभीर सुरुवात असू शकते

आखाती युद्धाचा परिणाम! डॉलरसमोर रुपया कोसळला; 95.22 वर ऐतिहासिक नीचांक|VIDEO

Viral news: समुद्र किनाऱ्यावर घडली मोठी दुर्घटना; अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT