Purple Butterfly Hotel Rat in women food Saam Tv News
महाराष्ट्र

Navi Mumbai : नवी मुंबईच्या नामांकित हॉटेलमध्ये मेलेला उंदीर, महिलादिनी रेस्टॉरंटचा भोंगळ कारभार

Rat in Hotel Food : नवी मुंबईतील एका नामांकित हॉटेलच्या जेवणात उंदीर आढळला आहे. या प्रकरणी महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेल विरोधात गुन्हा दाखल केलाय.

Prashant Patil

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ४ मधील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जेवायला गेलेल्या महिलांच्या जेवणात चक्क मेलेला उंदीर आढळल्याने एकच खळबळ उडालीय. यासंदर्भात महिलांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली नाही. मात्र महिलांनी तीव्र विरोध केल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. या प्रकरणी महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेल विरोधात गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सत्ताधारी पक्षाचा नेता शेतात तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; मुलगी चप्पल घेऊन पळाली, Video व्हायरल

भोंदू बाबा खरात प्रकरणाने महिलांचा मानसिक संतुलन ढासळलं; व्हिडिओ व्हायरलची भीती वाढली|VIDEO

Maharashtra Live News Update: पन्हाळ्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठला

Tandoor Paneer Tikka Recipe: रेस्टॉरंटस्टाईल तंदूर पनीर टिक्का घरी कसा बनवायचा? पाहा ही सोपी रेसिपी

Hair Oil Benefits: केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT