Tandoor Paneer Tikka Recipe: रेस्टॉरंटस्टाईल तंदूर पनीर टिक्का घरी कसा बनवायचा? पाहा ही सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

तंदूर पनीर टिक्का

रविवारी तुम्ही चटपटीत खाण्याचा विचार करत असाल तर तंदूर पनीर टिक्का रेसिपी ट्राय करू शकता.

Tandoor Paneer Tikka Recipe

सोपी रेसिपी

तंदूर पनीर टिक्का घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही सहज ही रेसिपी बनवू शकता.

Tandoor Paneer Tikka Recipe

पूर्वतयारी

तंदूर पनीर टिक्का बनवण्यासाठी नेमकी कोणती सामग्री लागते आणि कसा बनवायचा हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Tandoor Paneer Tikka Recipe

साहित्य

तंदूर पनीर टिक्का बनवण्यासाठी पनीर, दही, बेस, बेसन, आले-लसूण पेस्ट, मसाला  कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला, कसुरी मेथी, चाट मसाला,सिमला मिरची, कांदा आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.

Tandoor Paneer Tikka Recipe

पेस्ट तयार करा

सर्वातआधी एका भांड्यामध्ये दही, बेसन, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला, कसुरी मेथी, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ याची पेस्ट तयार करा.

Tandoor Paneer Tikka Recipe

कांदा आणि सिमला मिरची मिक्स करा

या पेस्टमध्ये कांदा आणि सिमला मिरचीचे मोठे तुकडे करून मिक्स करा.

Tandoor Paneer Tikka Recipe

स्मोकी फ्लेअरसाठी ट्रिक

तंदूर फ्लेअर येण्यासाठी एका वाटीमध्ये कोळशाचा तुकडा गरम करा आणि मॅरिनेट केलेल्या पनीरच्या भांड्यात ठेवून त्यावरून तूप घाला.

Tandoor Paneer Tikka Recipe

पनीरचे छोटे तुकडे भाजून घ्या

पनीरचे तुकडे तव्यावर किंवा गॅसच्या फ्लेमवर थेट भाजून घ्या. यामुळे पनीर चांगला शिजेल

Tandoor Paneer Tikka Recipe

तंदूर पनीर टिक्का तयार

वरून थोडे बटर आणि चाट मसाला टाकल्यास घरच्या घरी तंदूर पनीर टिक्का तयार होईल पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Tandoor Paneer Tikka Recipe

next: Hair Oil Benefits: केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे काय?

येथे क्लिक करा...