Navi Mumbai News  Saam tv
महाराष्ट्र

Breaking News : डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याला भीषण आग; नवी मुंबईच्या तुर्भे येथील घटना

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतून आग लागल्याचं मोठं वृत्त हाती आलं आहे. नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमनल दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सूरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना घडली आहे. डम्पिग ग्राउंडमधील कचऱ्याला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई महापालिकेचे तीन अग्निबंब आणि पाण्याचे टँक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: किल्ले रायगडावर पार पडली दिवाळी, हजारो मशालीं पेटवून शिवरायांना मानवंदना

डिलिव्हरी बॉयचा वेश अन् पत्ता विचारण्याचा बहाणा; वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

CBSE 10th-12th Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा संपूर्ण वेळापत्रक

कल्याण-मुरबाड, अंबरनाथ, बदलापूरकरांना मोठा दिलासा; अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; चार तालुक्यांना दिलासा

Sequin Saree For Women : महिलांसाठी सिक्वेन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन , यंदा दिवाळीत नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT