nationalist congress party 
महाराष्ट्र

'ईव्हीएम'ला राष्ट्रवादीचा विराेध; निवडणुक बॅलेट पेपरवर घ्या

अनिल पाटील

गाेवा : गोव्यातल्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवर evm machine न घेता बॅलेट पेपरवर ballot paper वर घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा शाखेने nationalist congress party केली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांना निवेदन दिले आहे. nationalist-congress-party-goa-demands-voting-on-ballot-paper-opposes-evm-machine-sml80

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय बर्डे म्हणाले गाेवा विधनासभेची निवडणुक भयमुक्त वातावरणात झाली पाहिजे. यापूर्वीच्या निवडणुकांचे अनुभव फारसे काही चांगले नाहीत. याबराेबरच ईव्हीएम मशीनही हॅक होण्याची संभवना आहे. त्यामुळे यंदाची निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्यावी.

दरम्यान गाेवा राज्यात मतदार खूूप कमी असल्याने निकालाची प्रक्रिया अल्प काळ चालते. त्यामुळे या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणुक विभाागस दिले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: या राशींना मेहनतीशिवाय पर्याय नाही, काहींना गंभीर आजारांना जावं लागेल सामोरं, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra IAS Transfer Today : निवडणुकीच्या तोंडावर ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Indian Degrees: उच्च पदवी असली तर बिनकामाची; कितीही शिका तुम्ही तरीही येथे ठराल अशिक्षित

फलटण महिला डॉक्टर प्रकरणात नवा ट्विस्ट! सीडीआर रिपोर्टमधून आली ही माहिती समोर|VIDEO

Parbhani: नांदेडनंतर आता परभणीत अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

SCROLL FOR NEXT