Nashik Surat highway  
महाराष्ट्र

Accident : नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

Nashik Surat highway : नाशिक - सुरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय.

Namdeo Kumbhar

Nashik Surat highway : नाशिक - सुरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर १५ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक - सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झालाय. खासगी बस 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5:30 वआजेच्या दरम्यान अपघात झाला.

भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेश मधील असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Maharashtra News Live Update: पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT