Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थ्याची हॉस्‍टेलमध्‍ये आत्महत्या

तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थ्याची हॉस्‍टेलमध्‍ये आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ‘टीवायबीकॉम’मध्ये शिकणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने (Student) आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. (Live Marathi News)

गौरव सैंदाणे असे या आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. तो डाग सौंदाना सटाणा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? हे कारण अद्याप गुलदस्त्यात (Nashik) आहे. सकाळच्या सुमारास शेजारच्या रूममध्‍ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवर याच्‍याकडे गेला. यानंतर गौरवने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नैराश्‍येतून आत्‍महत्‍या?

प्राथमिक माहितीनुसार नैराश्यातून आत्महत्या केल्याचे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. तर गौरव हा आपल्या सीए असलेल्या मामाकडे पार्ट टाइम काम करत होता. याबाबत अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT