Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: ईपीएफ पेंशनर्स धारकांचे थाळीनाद आंदोलन; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर धडक

ईपीएफ पेंशनर्स धारकांचे थाळीनाद आंदोलन; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर धडक

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोडवरील शहीद सर्कल येथे ईपीएफ पेन्शन धारकांनी ९ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह देण्याच्या (Nashik News) मागणीसाठी थाळीनाद आंदोलन केले. यामुळे परिसर दणाणून गेला होता. (Maharashtra News)

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घराकडे निघालेल्या या ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले. त्यानंतर ह्या आंदोलक जेष्ठ नागरिकांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. नऊ वर्षांपासून केंद्र सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सरकारला जागा दाखवू

नाशिकचे दोन्ही खासदार लोकसभेत पेन्शन धारकांचा विषय मांडत नसल्याचा देखील आरोप करण्यात आला. जर आमची मागणी मान्य झाली नाही. तर २०२४ मध्ये या सरकारला त्यांची जागा दाखवून पुन्हा सत्तेवर येऊ न देण्याचा इशारा देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT