Godavari River Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : 3 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती, गोदा पात्रात आढळला अल्पवयीन मुलीचा मतदेह

अल्पवयीन मुलीची गोदा पात्रात आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : नाशिकच्या आसाराम बापू आश्रममध्ये दर्शनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गोदावरी नदीत (Godavari River) मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Letest Marathi News)

चांदवड तालुक्यातील (Nashik) रहिवासी असलेली कावेरी हिने शहरातील गोदावरी पात्रात आत्महत्या केल्याचा (Police) पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्यच कारण अद्याप समजू शकले नाही.

तीन दिवसांपुर्वी मिसींगची तक्रार

तीन दिवसांपासून कावेरी ही मिसिंग असल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 27 नोव्‍हेंबरल मध्यरात्री तिचा मृतदेह आसाराम बापू पुलाजवळील गोदावरी नदीत मिळाला. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्‍मीत मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसी निवडणुकीत महायुती होणार; शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

Mobile Ban: महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; १५ गावातील ग्रामपंचायतींचा तालिबानी आदेश

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

SCROLL FOR NEXT