Naylon Manja Saam tv
महाराष्ट्र

Naylon Manja : बंदी असलेला नायलॉन मांजाची विक्री; नाशिकमध्ये दोन जणांवर कारवाई

Nashik News : आनंद साजरा करत असताना नलोन मांजामुळे अनेकांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात येत असते.

Rajesh Sonwane

तबरेज  शेख 

नाशिक : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग  येणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात यासाठी कडक नियम लागू केला असताना विक्री केली जात आहे. अशा प्रकारे मांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांवर (Police) पोलिसांनी कारवाई केली आहे. (Live Marathi News)

मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने सगळीकडे पतंग उडविण्याचा आनंद साजरा केला जातोय. परंतु हा आनंद साजरा करत असताना नलोन मांजामुळे अनेकांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नायलॉन मांजा (Chinese Manja) वापरावर बंदी घालण्यात येत असते. यंदा देखील नायलॉन मांजावर बंदी असून, त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जातेय. तरी देखील छुप्या पद्धतीने त्याची विक्री केली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३३ हजाराचा माळ जप्त 

नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बंदी (Nashik Police) असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली. ३३ हजार ६०० रुपयांचे ४३ गट्टू जप्त करण्यात आलेय. विकास देवरे आणि अभिषेक भंडागे अशी संशयितांची नावे असून त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT