Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतावर रोप वे; पर्यावरण प्रेमींचा मात्र रोप वे होऊ न देण्याचा निर्धार

अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतावर रोप वे; पर्यावरण प्रेमींचा मात्र रोप वे होऊ न देण्याचा निर्धार

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिकच्या अंजनेरी, ब्रम्हगिरी पर्वतावर होणाऱ्या रोप वे ला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे येत्या (Nashik) काळात रोप वे चा प्रश्न चिघळण्याची चिन्हं आहेत. याकरीता जटायू बचाओ, रोप वे हटाओ पर्यावरण प्रेमींची मोहीम हाती घेतली आहे. (Tajya Batmya)

त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नाशिकच्या अंजनेरी ते ब्रह्मगिरी असा रोप वे प्रस्तावित करण्यात आला. मात्र आता हा रोपवे वादात अडकण्याची शक्यता आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात गिधाडांचे वास्तव्य आहे. झाडं फुलांची जैवविविधता इथे पाहायला मिळते. त्यामुळे जर रोप वे झाला; तर इथल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल. जैवविविधता संपुष्टात येईल, असं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे रोप विरोधात पर्यावरण प्रेमींनी जटायू बचाओ, रोपवे हटाओ, ही मोहीम सुरू केली.

पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा

येत्या काळात पृथ्वीला विरोध करण्यासाठी मोठं जनआंदोलन उभारले जाणारा आहे. काहीही झालं तरी देखील पर्यावरणाला धोका निर्माण करणारा रोपवे प्रकल्प होऊ देणार नाही; असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT