Nashik Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Agricultural Store Theft: पत्रा कापून कृषी दुकानात चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

Nashik News : मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी नसल्याची संधी साधत अज्ञाताने कृषी केंद्राच्या दुकानात प्रवेश करत चोरी केली आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला बस स्टँडजवळील भारत सीड्स या कृषी सेवा केंद्रात अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी दुकानात प्रवेश करत चोरी (Theft) केली आहे. दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून (Nashik) चोरट्याने चोरी केली आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. (Latest Marathi News)

मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी  नसल्याची संधी साधत अज्ञाताने कृषी केंद्राच्या दुकानात प्रवेश करत चोरी केली आहे. दुकानाच्या मागील बाजूस लावलेला पत्रा कटरच्या सहाय्याने कापून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर दुकानात ठेवलेली रोख रक्कम घेऊन (Crime News) पसार झाला. किती रक्कम चोरीला गेली. हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान रोजप्रमाणे दुकान चालक आज सकाळी दुकान उघडण्यास आला असता हा प्रकार उघडकीस आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद 

चोरट्याने दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली हा प्रकार दुकानातील सीसीटिव्हीमध्ये (CCTV) कैद झाला असून येवला शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT