Nashik: पोलीस स्टेशनसमोरच काढली मुलीची छेड, अपहरणाचाही प्रयत्न Saam TV
महाराष्ट्र

Nashik: पोलीस स्टेशनसमोरच काढली मुलीची छेड, अपहरणाचाही प्रयत्न

नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: नाशिकमध्ये दररोज महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना दिसत आहेत. आता रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये (Nashik) केला आहे. काकांसोबत पायी जाणाऱ्या तरुणीची छेड काढत अपहरणाचा करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला आहे. नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली आहे. मुलीच्या काकांनी गुंडांशी दोन हात करण्याचा प्रयत्न देखील केला. (Latest Nashik News In Marathi)

मुलीने आरडा ओरडा करताच पोलीस कर्मचारी धावून आल्याने अपहरणाचा डाव फसला आहे. पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. अपहरण, चेन स्नॅचिंग, विनयभंगाच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण नाशिकमध्ये पसरताना दिसत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT