Banjara Teej Mahotsav 2023 Accident News saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News: गणपती आणायला गेलेल्या भाविकांना कारची जोरदार धडक; ५ ते ६ गणेशभक्त जखमी

Accident News: कारचा वेग इतका जास्त होता की, रस्त्यावर असलेल्या इतर ४ ते ५ दुचाकींचे नुकसान झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News:

देशभरात सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाल्याने जल्लोष व्यक्त केला जात आहे. अशात नाशिकमध्ये एक दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये सुसाट कारने गणेश मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या भक्तांना धडक दिली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गणेश मूर्ती घेण्यासाठी ५ ते ६ गणेश भक्त आले होते. त्यांच्यासह एक चिमुकली देखील होती. या सर्वांना कारची जोरदार धडक बसली आहे. कारचा वेग इतका जास्त होता की, रस्त्यावर असलेल्या इतर ४ ते ५ दुचाकींचे नुकसान झाले आहे.

कार चालक नांदगावचा असल्याची माहिती मिळाली आहे. गणेश मूर्ती घेऊन नांदगावकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

500 जणांचा मृत्यू; मशिद उद्ध्वस्त, सैन्याचे हवाई दलही संपुष्टात! भीषण मिसाइल हल्ल्याने जगात खळबळ

Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT