Modi and Shah’s separate visit to Rashtrapati Bhavan raises questions about a major announcement on August 5. Saam Tv
महाराष्ट्र

Modi Shah Meets President: कुछ तो बडा होने वाला है! 5 ऑगस्टला कुठला मोठा निर्णय होणार?

Modi And Shah’s Independent: 5 ऑगस्टला कुछ तो बडा होने वाला है! अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलीय. 5 ऑगस्टला नेमकं काय होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपतींची भेट का घेतली?

Suprim Maskar

कुछ तो बडा होने वाला है...अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु झालीय.. त्याला कारण ठरलंय पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी एकाच दिवशी स्वतंत्रपणे घेतलेली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट.... एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच इंडिया आघाडीनं बैठक बोलावलीय.त्याच पार्श्वभुमीवर मोदी आणि शाहांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने 5 ऑगस्टला पुन्हा मोठा निर्णय घेण्याची चर्चा रंगलीय.. ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेला महत्वही तसंच आहे. कारण ५ ऑगस्ट 2019 ला 370 कलम हटवण्यात आलं, 5 ऑगस्ट 2020 ला राममंदिराचा शिलान्यास करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आता 5 ऑगस्टला काय होणार? असा प्रश्न विचारला जातोय..

कुछ तो बडा होने वाला है!

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची शक्यता

5 ऑगस्टला UCC विधेयक संसदेत मांडणार?

बिहारमधील मतदार यादी पुनर्पडताळणीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात सरकार कठोर पावलं उचलणार?

दरम्यान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात राज्यात महत्त्वाच्या घटना घडणार असल्याचं म्हटलयं. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होतायत. त्यामुळे पतंप्रधान पदाबाबत निर्णय होऊ शकतो? असे संकेत राऊतांनी दिलेत..

राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी-शाहांच्या राष्ट्रपतींसोबतच्या स्वतंत्र भेटीमागे नेमकी काय कारणं आहेत?

मोदी-शाहांनी राष्ट्रपतींच्या स्वतंत्रपणे घेतलेल्या भेटीबाबत प्रचंड गुप्तता पाळली जातेय.. त्यामुळे मोदींची नवी घोषणा केंद्र सरकारला वादाच्या चक्रव्युहातून बाहेर काढणारी असेल का .? की नव्या वादाला तोंड फोडणार?याकडे देशाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT