nandurbar youth yogesh chaudhary passed away late night in a tragic incident  saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री युवकाचा खून, नंदुरबारच्या अमृत चौकात पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त

पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandarbur Crime News :

नंदुरबार शहरातील अमृत चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाची हत्या झाली. लक्ष्मीपूजनाच्या (laxmi pujan 2023) रात्री घटना घडल्यानंतर या घटनेची बातमी आज (साेमवार) सकाळी शहरात वा-या सारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची माेठी गर्दी जमली. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार हत्या झालेल्या युवकाचे नाव योगेश चौधरी असे आहे. दरमयान या हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत. आज सकाळपासून घटनास्थळी पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त तैनात आहे.

सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. पाेलीस काही लाेकांकडून घटनेची माहिती घेत आहेत. साम टीव्हीला नंदुरबार (nandurbar) पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

SCROLL FOR NEXT