Sarangkheda Sai Mandir Saam tv
महाराष्ट्र

Sai Mandir Theft : साई मंदिरातच चोरट्यांनी केला हात साफ; दानपेटीच घेऊन झाले पसार

Nandurbar News साई मंदिरातच चोरट्यांनी केला हात साफ; दानपेटीच घेऊन झाले पसार

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा (Sarangkheda) येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिरात (Sai Temple) चोरट्यांनी हात साफ केला आहे. मंदिरातील दानपेटीच घेवून चोरटे पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. (Live Marathi News)

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीकाठावर साई भक्तांनी भव्य असे साई मंदिर बांधले आहे. मंदिर मोठे असल्याने येथे येणारे भाविक दानपेटीत काही रक्कम टाकत असतात. साई मंदिरात अज्ञात चोरट्यांनी येथील दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार आज सकाळी उघळकीस आला आहे. याबाबत साई मंदिर ट्रस्टचे संचालक यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

साई मंदिरात दर्शनासाठी येत असलेले भाविक मंदिरातील दानपेटीत दान म्हणून रक्कम टाकत असतात. चोरी (Theft) गेलेल्या या दानपेटीत साधारण ६० ते ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Maharashtra News Live Update: दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या नेत्यासह दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT