Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला फरफटत नेले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू 

Nandurbar News भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला फडफडट नेले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू 

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीस्वराला (Nandurbar) ट्रक चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. (Latest Marathi News)

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील नंदुरबार रस्त्यावर सदर अपघात आज सकाळी घडला आहे. शहादा नंदुरबार मार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने फरफटर नेले. यात शहादा येथील मुसेब तेली या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातानंतर परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पाठलाग करत ट्रक चालकाला पकडले 

अपघातानंतर ट्रक चालक हा ट्रक घेऊन पसार झाला होता. मात्र पोलिसांनी सुमारे ६० किलोमीटर पाठलाग करीत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT