Balaji Manjule IAS saam tv
महाराष्ट्र

Crime News : शासनाची 10 काेटींची फसवणूक, तत्कालीन जिल्हाधिका-यांवर गुन्हा दाखल

पाेलीसांनी प्रकरणाची चाैकशी सुरु केली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar News : शासनाची 10 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे (balaji manjule ias) यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती पाेलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार 22 फेब्रुवारी 2019 ते 18 जुलै 2019 या कालावधीत अनधिकृत बिगर शेती वापर, शर्तभंग तसेच इतर प्रकरणात बनावट दस्तावेज तसेच शासनाच्या महसुलीच्या नुकसानी कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलीसांनी या प्रकरणाची कसून चाैकशी सुरु केलेली आहे. दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT