नंदुरबार पोलिसांच्या ऑपरेशन ऑल आउट कोम्बिंग नाका-बंदी मध्ये 39 आरोपींना अटक!
नंदुरबार पोलिसांच्या ऑपरेशन ऑल आउट कोम्बिंग नाका-बंदी मध्ये 39 आरोपींना अटक!  दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार पोलिसांच्या ऑपरेशन ऑल आउट कोम्बिंग नाका-बंदी मध्ये 39 आरोपींना अटक!

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील Nandurbar District आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका व नवरात्र उत्सवादरम्यान समाजकंटक व गुन्हेगारांवर अंकुश रहावा निवडणुका व सण-उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने ऑपरेशन ऑल आउट कोम्बिंग Operation All Out Combing नाका-बंदी दरम्यान महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. (Nandurbar police arrested 39 accused in Operation All Out Combing Naka-Bandi)

हे देखील पहा -

नंदुरबार जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमा लागून असल्याने या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व कृत्य मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यावर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिस Nandurbar District Police दलाने सुरू केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन ऑल आउट कोम्बिंग नाका-बंदी दरम्यान 39 आरोपींना अटक करण्याच काम पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान शहादा तालुक्यातील लोणखेडा चौफुली येथून एका अल्पवयीन मुलाकडू अवैध शस्त्रसाठा-लोखंडी गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. धडगाव बाजारपेठेतून 1 लाख 28 हजार किंमतीच्या 20 तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत.या कारवायांमध्ये जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्वाची कामगिरी बजावली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT