Tapi River Nandurbar Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Water Supply: नंदुरबार शहराला तापीतून पाणी; वीरच्या धरणात मुबलक पाणीसाठा

Nandurbar News : नंदुरबार शहराला तापीतून पाणी; वीरच्या धरणात मुबलक पाणीसाठा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता उपस्थित होणार आहे. अनेक धरणातील पाणीसाठा कमी असल्याने भविष्यात (Tapi River) पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्याला पाणी पुरवठा होत असलेल्या वीर धरणात मुबलक पाणी असल्याने सध्या तरी नंदुरबारला पाण्याची चिंता नाही. (Maharashtra News)

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरच्या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने भविष्यात पाणीटंचाईचं संकट नंदुरबार शहरवासीयांसमोर उद्भवत आहे. यासाठी आता तापी नदीमधून पाणी नंदुरबार शहराला मिळणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. 

तापी नदीतून पाणी आल्यास नंदुरबार शहरासोबतच तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हा मिटणार आहे. त्यामुळे ही योजना लवकर कार्यान्वित व्हावी; यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रयत्न केला असून लवकरच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटवणार आहे असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT