Vijaykumar Gavit Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: गोंदीया जिल्ह्यातील त्‍या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्याचे आदेश; वाहनात मुलांना कोंबून नेल्‍याचे कारण

गोंदीया जिल्ह्यातील त्‍या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्याचे आदेश; एकाच वाहनात मुलांना कोंबून नेल्‍याचे कारण

दिनू गावित

नंदुरबार : आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळा मजितपुर (जि. गोंदिया) प्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबीत करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले आहेत. क्रिडा स्पर्धांसाठी मुलांना एकाच वाहनात कोंबुन नेल्‍याप्रकरणी ही कारवाई केली आहे. (Nandurbar News Vijaykumar Gavit)

गोंदीया (Gondia) जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा (School) मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास (Nandurbar) आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करत या शाळेच्या मुख्याध्यापला निलंबीत करण्याचे आदेश दिले आहे.

विद्यार्थ्यांना असे नेणे चुकीचे

विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेवुन जाणे चुकीचे असुन अशा प्रकार पुन्हा खपवुन घेतला जाणार नसल्याचे संकेत देत या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

Maharashtra Live News Update : माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Raj Thackeray: PM मोदींपासून ते महायुतीच्या आमदारांपर्यंत, राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडीओ'द्वारे केली पोलखोल

SCROLL FOR NEXT