Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : साई मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

साई मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

सागर निकवाडे
नंदूरबार
 : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदी काठी असलेल्या श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिरात (Sai Temple) २६ जुलैला दानपेटी चोरीची घटना घडली होती. त्यातील दोन संशयितांना पोलिसांनी (Shahada) अटक केली. त्यात एक अल्पवयीन असून त्यांच्याकडून काही रक्कम जप्त करण्यात आली आहे. (Live marathi News)

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीकाठावर साई भक्तांनी भव्य असे साई मंदिर बांधले आहे. मंदिर मोठे असल्याने येथे येणारे भाविक दानपेटीत काही रक्कम टाकत असतात. साई मंदिरात अज्ञात चोरट्यांनी येथील दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत साई मंदिर ट्रस्टचे संचालक यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

रिकामी दानपेटी मिळाली 
मंदिरातील दानपेटी भर दुपारी चोरून नेण्यात आली होती त्यात जवळपास ६५ ते ७० हजार रुपये रक्कम असल्याचे ट्रस्टी यांनी सांगितले होते. पोलिसांनी शोध घेतला असता दान पेटी तापी नदीकाठी रिकामी मिळून आली. सारंगखेडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत २ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT