Nandurbar Accident News
Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: खाजगी ट्रॅव्हल्स– ट्रकचा भीषण अपघात; तीण जण ठार, 17 गंभीर जखमी

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली आहे. या (Accident) अपघातात तीण जण ठार तर 17 जण गंभीर (Nandurbar) जखमी झाले आहेत. (Nandurbar Accident News)

शहादा (Shahada) शहरातील बायपास रस्त्यावर असलेल्‍या नवीन बसस्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. ट्रकमधील मजुर हे ऊस तोडणीसाठी (Sangli) सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्समध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरातकडे (Gujrat) जात होते.

जखमी रूग्‍णालयात दाखल

ट्रॅव्‍हल व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात तीन मजूरांचा जागीच मृत्‍यू झाला. तर अन्‍य १७ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहीती मिळताच शहादा पोलीसांच पथक घटनास्थळी दाखल झाले असुन तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

SCROLL FOR NEXT