Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Gangappa Pujari

रवीना टंडन..

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Raveena Tandon Photos

मनावर राज्य

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Raveena Tandon

९० चा काळ..

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Raveena Tandon: | Saamtv

असंख्य चाहते.

तिच्या अभिनयाचे, डान्सचे ,अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon Photos

सोशल मीडिया..

सध्या रवीना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.

Raveena Tandon Photos

फोटो, व्हिडिओ....

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

Raveena Tandon Photos

नवीन फोटो...

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon Photos

प्रतिक्रिया..

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Raveena Tandon Photos

NEXT: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv