Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल कॉलेजकडे हस्तांतरण लांबले; ऐनवेळी कार्यक्रम झाला स्थगित

जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल कॉलेजकडे हस्तांतरण लांबले; ऐनवेळी कार्यक्रम झाला स्थगित

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्याचा १ जुलै वर्धापन दिवस असून या दिवशी नंदुरबारच्या (Nandurbar) मेडिकल कॉलेजला जिल्हा रुग्णालयाचे (Hospital) हस्तांतरण करण्यात येणार होते. हस्तांतरण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असताना अचानक प्रशासनाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. (Breaking Marathi News)

नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुरू होऊन तीन वर्ष झाले आहेत. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालयाचे हस्तांतरण होणे महत्त्वाचे होते. मात्र अजूनही हस्तांतरण झालेले नाही. १ जुलैला हे हस्‍तांतरण केले जाणार होते. परंतु, ते होवू शकले नाही. यामुळे ही प्रक्रिया कुठे अडकली आहे? असा प्रश्न आता नंदुरबारकरांना उपस्थित होत आहे.

सन्‍मवयाचा अभाव

हस्‍तांतरण प्रक्रीयेची तयारी झाली होती. मात्र प्रशासनाच्यावतीने तांत्रिक अडचणीचे कारण देण्यात आले असले तरी जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधला (Medical College) समन्वयाचा अभावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT