Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: रस्‍त्‍यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्तावर; पोलिसांसोबत शाब्‍दीक चकमक

दिनू गावित

नंदुरबार : स्वाभीमानी शेतकरी संघटनेने रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात पोलीस (Police) आणि आंदोलकांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक होवुन वाद निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. (Breaking Marathi News)

शहादा- शिरपुर आणि (Shahada) शहादा- दोंडाईचा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरस्तीची मागणी करत स्वाभीमानी शेतकरी (Nandurbar News) संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच अनुशंगाने (Forest Department) वन विभागाच्या कार्यालयाजवळ आज स्वाभिमानीकडुन रस्ता रोको केला जात होता.

पोलिसांसोबत वाद

दरम्यान वेळेआधी आंदोलन सुरु केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद होवुन पोलीसांनी स्वाभीमानीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख घनश्याम चौधरी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतल्या आंदोलक चांगलेच संतापले. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अद्यापही चर्चा सुरु असुन हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

Maharashtra Politics 2024 : 'पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप', रवींद्र धंगेकर बसले आंदोलनाला; पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने सामने

Today's Marathi News Live : जिथे झोपडी, तिथेच घर हवं हे बाळासाहेबांचं स्वप्न; उद्धव ठाकरे

Raj Thackeray: महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात

RCB vs DC: पाटीदारचं दमदार अर्धशतक; RCBनं दिल्लीसमोर ठेवलं १८८ धावांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT