Nandurbar Railway Station Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Railway Station : अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेकीचा प्रकार; रेल्वे प्रशासनाकडून मात्र नकार

Nandurbar News : सुरत- अयोध्या जाणारी आस्था एक्सप्रेस नंदुरबार येथे आली असता याठिकाणी गादीवर दगडफेक झाल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सुरतवरून अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाली असल्याच्या प्रकार घडला (Nandurbar) असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तपासाअंती अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे रेल्वे पोलीस आणि (Railway) रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

सुरत- अयोध्या जाणारी आस्था एक्सप्रेस नंदुरबार येथे आली असता याठिकाणी गादीवर दगडफेक झाल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती (Railway Police) रेल्वे पोलीस व प्रशासनाला मिळाल्यानंतर याबाबत तपास करण्यास सुरवात केली. या तपासाअंती दगडफेक झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानंतर आस्था एक्सप्रेस नंदुरबार रेल्वे स्थानकावरून वेळेत सुटली असून अयोध्येच्या दिशेने निघाली आहे. परंतु या विषयाची पोलिस विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळी दोन मनोरुग्ण 

परंतु ज्या ठिकाणी घटना घडली असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी दोन संशयित मनोरुग्ण सापडून आले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. परंतु हे मनोरुग्ण असल्याने यांच्याकडून पोलीस विभागाला व्यवस्थित माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे या विषयात पुढे काय तथ्य निघणार? हा देखील महत्वाचे विषय जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT