अस्‍तंबा ऋषी
अस्‍तंबा ऋषी 
महाराष्ट्र

चार हजार फुट उंच शिखरावरील अस्‍तंबा ऋषींचे देवस्‍थान; यात्रोत्‍सवाला प्रारंभ

दिनू गावित

नंदुरबार : दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. आजपासून सुरू झालेल्‍या या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो भाविक पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकडे रवाना झाले आहे. (nandurbar-news-shrine-of-the-sage-Astamba-on-a-four-thousand-feet-high-peak-start-of-the-pilgrimage)

अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची श्रध्दा असल्याने हाती भगवा झेंडा घेत 'अस्तंबा ऋषी महराज की जय' चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने सुरुवात झाली आहे.

मिरवणुका व सोंगाड्या पार्टी कार्यक्रम रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांद्वारे यात्रे दरम्‍यान निघणाऱ्या मिरवणुका व स्थानिक सोंगाड्या पार्टीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यात्रा परिसरात अनावश्यक गर्दी करू नये. कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतात गंभीर आजार, शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन पाहा

Santosh Juvekar Post : संतोष जुवेकरचा फोटो थेट हेअर सलूनच्या बोर्डावर, अभिनेत्याने सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Dhananjay Munde News| राष्ट्रवादीने आबा पाटलांना मुख्यमंत्री का नाही केले? धनंजय मुंडे यांचा सवाल

Solapur Politics: शरद पवारांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सोलापूरमध्ये नेमकं घडतंय तरी काय?

Pune Narendra Modi: नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पगडी साकारली! नेमकं वैशिष्ट्य काय?

SCROLL FOR NEXT