Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: धडगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस; घरांचे मोठे नुकसान

धडगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस; घरांचे मोठे नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात असलेल्या धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे बाजारसाठी जमलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. वादळी (Nandurbar) वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले असून आदिवासी कुटुंबातील घरांचे मोठे नुकसान झाला आहे. (Latest Marathi News)

गुजरात राज्यमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे नंदूरबार जिल्ह्यात वादळी वारे आणि हलका पाऊस पुढील काही तासात पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार वादळ वारा सुरू झाला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व जोरदार वारा सुरू आहे. यात नंदुरबार जिल्‍ह्यातील धडगाव तालुका परिसरात जोरदार अवकाळी पावसाचे आगमन झाले.

नागरीक बालंबाल बचावले

जोरदार वारा असल्‍यामुळे घरांचे पत्रे हवेत उडाले. यामुळे अनेक नागरिक बालंबाल वाचले असून अनेक झाडेही रस्त्यावर कोसळल्याने मोटरसायकलीचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मयतीसाठी जमलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे तालुक्‍यातील उमराणी गावात माहितीसाठी जमलेल्या नागरिकांची देखील धावपळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT