Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार पालिकेला आली जाग; शहरातील अधिकृत होल्डिंगवर कार्यवाही

Nandurbar News : मुंबई घाटकोपर येथे झालेल्या होल्डिंग दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. हि घटना घडल्यानंतर राज्यभरातील शहरांमधील होर्डिग्जचा प्रश्न ऐरणीवर आला होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहरात लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या कारवाईला पालिकेने आता सुरवात केली आहे. मुंबई घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर नंदुरबार पालिकेला उशिरा का होईना पण जग आली आहे. यामुळे किमान वादळी वाऱ्यात होणारी दुर्घटना टाळता येणार आहे. 

मुंबई घाटकोपर येथे झालेल्या होल्डिंग दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. हि घटना घडल्यानंतर राज्यभरातील शहरांमधील होर्डिग्जचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानुसार नंदुरबार (Nandurbar) नगरपालिका देखील सतर्क झाली असून अनधिकृत असलेल्या होल्डिंगवर कारवाई करण्यास आता सुरवात केली आहे. या होल्डिंग काढण्यात आल्या आहेत. 

शहरातील उंच असलेल्या होल्डिंग काढून घेण्यात येत आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये; यासाठी नंदुरबार पालिका दक्षता घेत आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटना नंतर संपूर्ण राज्यातील होल्डिंगच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे नंदुरबार नगरपालिका देखील आता सतर्क झाले असून पालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत होल्डिंग काढून घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT