Bhagwat Karad Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: इतर देशापेक्षा भारतात पेट्रोल स्वस्त; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

इतर देशापेक्षा भारतात पेट्रोल स्वस्त; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावाने शंभरी पार केली आहे. मात्र अनेक देशाच्या मानाने भारतात (Petrol) पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी आहेत. दुसऱ्या देशात पेट्रोलचे भाव भारतापेक्षा जास्त असून, भारतात पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्यात आलेली नसल्‍याची माहिती केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी दिली. (Latest Marathi News)

केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड हे आज नंदुरबार जिल्‍ह्यात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्‍यान माध्‍यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महाराष्‍ट्रात अगोदरच दर कमी केलेत

जीएसटी हा प्रत्येक राज्याच्या अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याने आपापल्या जीएसटीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारले जात आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने पहिलेच कॅबिनेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आभार मानले पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सातबाऱ्यावर ५ भावांचं नाव असेन तर पीएम किसान योजनेचा पैसा कोणाला मिळेल?

Famous Actor Arrested: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

दिल्लीच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रामध्ये! मुंबईत महात्मा गांधींचे पणतू तर पुण्यातून 102 जण ताब्यात

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागी वसलाय सुंदर बदामी तलाव, 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: पुण्यात लाल महाल चौकात आंदोलन करणाऱ्या 102 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT