Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : वीज ग्राहकांना आता एकरकमी बिल भरणा; महावितरणकडून हप्ता सवलत बंद

Nandurbar News : महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी बिल भरण्यासाठी सवलत दिली जात होती. अर्थात मोठी रक्कम असल्यास ती टप्प्यांमध्ये भरण्याची मुभा दिली जात होती.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : थकीत बीज बिल असो किँवा जास्तीचे बिल असल्यास त्याचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून (Mahavitaran) हप्ते पडून दिले जात होते. यामुळे वीज ग्राहकांना हे बिल भरण्यासाठी जास्तीचा भार येत नव्हता. मात्र राज्यातील सामान्य (Nandurbar) ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी दिलेली टप्पा (हप्ता) सवलत महावितरणने आता बंद केली आहे. (Live Marathi News)

महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी बिल भरण्यासाठी सवलत दिली जात होती. अर्थात मोठी रक्कम असल्यास ती टप्प्यांमध्ये भरण्याची मुभा दिली जात होती. महावितरणने (MSEDCl) ही टप्पा पद्धत आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांना एकरकमी बिल भरणा करावा लागणार असल्यामुळे सामान्य ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मार्च अखेर असल्याने आता सर्वच विभाग वसुलीवर भर देताना दिसत आहेत. त्यात महावितरणचाही समावेश आहे. यात मोठ्या ग्राहकांवर अधिक लक्ष दिले जात असून, सामान्य ग्राहकांसाठी टप्पा पद्धत महावितरणकडून बंद झाल्याने गोरगरीब ग्राहकांच्या बिल भरण्याच्या मोठा भार पडणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता आर्थिक अडचणी वाढणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT