Nandurbar NCP  Saam tv
महाराष्ट्र

NCP News: केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे सिलेंडर आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे सिलेंडर आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत जात आहे. मात्र सरकार गोरगरिबांच्या विचार न करतांना दिसून येत आहे. सध्या घरगुती आणि व्यवसाय सिलेंडर यांची किंमत वाढवण्यात आले असल्याच्या विरोधात आज (Nandurbar) नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (NCP) आंदोलन करण्यात आले. (Live Marathi News)

नंदुरबार शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपच्या बाहेर घरगुती सिलेंडर ठेवून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे पन्नास रुपये तर व्यवसायिक सिलेंडरचे ३५० रुपये दर वाढवण्यात आले आहेत. सिलेंडरचे दर वाढल्याने घराच्या आर्थिक गणित कोडमोडत आहे.

घरगुती सिलेंडर अकराशे पन्नास रुपयाचं झाला आहे. तर व्यवसायिक सिलेंडर हे २ हजाराच्या वर गेले असल्याने यामुळे अनेक गोष्टी महाग होण्याची देखील आता शक्यता आहे. मात्र केंद्र सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्‍ट्रवादीतर्फे सिलेंडर आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाची हजेरी

Nasarapur Case: नसरापूर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्तारोको, नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT