Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा घंटानाद; आमदार रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून आक्रमक

Nandurbar News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीकडून दुसऱ्यांदा करण्यात येत असलेल्या चौकशीविरोधात राष्ट्र्वादी आक्रमक झाले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : राष्ट्र्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं असून (Rohit Pawar) रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी शरद पवार गट नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन करण्यात आले.  (Tajya Batmya)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीकडून (ED) दुसऱ्यांदा करण्यात येत असलेल्या चौकशीविरोधात राष्ट्र्वादी आक्रमक झाले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घंटानाद करत निषेध 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधकांच्या विषयी असलेल्या सूड भावनेचा निषेध करण्यासाठी घंटा नाद आंदोलन करण्यात आले.  यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT