Nandurbar NCP News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar NCP News: राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको करत काढल्‍या उठबशा; महामार्ग दुरावस्‍थेचा प्रश्‍न

राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको करत काढल्‍या उठबशा; महामार्ग दुरावस्‍थेचा प्रश्‍न

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नेत्रांग- शेवाडी महामार्गाची दुरवस्था झाली असून या महामार्गावर दिवसागणिक अपघाताच्या (Accident) प्रमाणात वाढ होत आहे. या अपघाताच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्‍यावतीने (NCP) आज रास्‍ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच प्रशासनाला जाग येण्यासाठी उठबशा घालून निषेध करण्यात आला आहे. (Live Marathi News)

नेत्रांग - शेवाडी महामार्ग दोन राज्यांना जोडणारा महामार्गापासून महाराष्ट्रातून, गुजरात आणि गुजराततून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. मात्र या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झोपी गेलेले प्रशासनाला जाग येण्यासाठी हा रास्ता रोको केला गेला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी सांगितला आहे.

पंधरा दिवसांचा अवधी

संबंधित विभागाकडून पंधरा दिवसात या रस्त्याची कायमस्वरूपी डागलूजी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र पंधरा दिवसात या रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी न झाल्यास बेमुदत उपोषणाच्या इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात दाखवला छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास; थेट शाळेवर गुन्हा दाखल,नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

SCROLL FOR NEXT