Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Railway Services Disrupted : नर्मदा नदीला महापुर; गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या खोळंबल्या

Nandurbar News : नर्मदा नदीला महापुर; गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या खोळंबल्या

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने बहुतांश नद्यांना पूर आले आहे. यात प्रामुख्याने तापी व नर्मदा नदीला महापूर आला अणे. (Narmada River) नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. बहुतांश रेल्वे नंदुरबार (Nandurbar) स्थानकावर खोळंबल्या आहेत. (Maharashtra News)

मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांना फटका बसत आहे. गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेच्या भरूच (Railway) रेल्वे स्थानकावर रेल्वे पटरीवर पाणी आलं असून गुजरात राज्यात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या या नंदुरबार रेल्वे स्थानकावर गाड्या मागील अनेक तासापासून उभ्या असून प्रवाशांच्या प्रचंड हाल होत आहे.

पूर ओसरल्यानंतर सुटणार रेल्वे 

नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आलेल्या या गाड्या रेल्वे स्थानकावरून आता उशिराने सोडण्यात येत आहे. नर्मदा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यानंतरच या सर्व रेल्वे गाड्या सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT